उपक्रमाचे नाव
बेंच- उत्तम शैक्षणिक साहित्य
🔴 इयत्ता पहिलीसाठी असणाऱ्या बेंचेस चा उपयोग करून घेण्याचे मी ठरवले. आणि त्याप्रमाणे कामाल लागले.
🔴 या बेंचवर मी अ पासून ज्ञ पर्यंतची सर्व मुळाक्षरे लिहीली आहेत.
🔴 दररोज या मुळाक्षरांचे वाचन घेतले जाते
🔴 मुलांच्या नजरेसमोर सतत अक्षरे राहतात त्यामुळे त्याना ती अक्षरे अगदी जवळची वाटू लागतात.त्यांची ओळख होते.
फलश्रृती
१) वाचन सरावासाठी अतिशय उपयोगी.
२) अक्षरांची चांगल्याप्रकारे ओळख होते.
३) मुलांना जागेवर गुंतवून ठेवण्यासाठी उपयोगी.
वनिता मल्हारी मोरे
सांगली

No comments:
Post a Comment