९. नवागत स्वागत
आपल्या शाळेत प्रथम
दाखल होणारी मुले निरागस असतात. जास्त वेळ ते आपल्या आईपासून दूर राहिलेले नसतात.
तसेच काही मुलांच्या मनात शिक्षकाविषयी आणि
शाळेविषयी भीती असते. त्यांचे मन शाळेत रमेल किवा नाही हे आपण सांगू शकत नाही.
त्यासाठी शाळेत
दाखल झालेल्या मुलांचे पहिल्या दिवशी फुले देऊन स्वागत करावे. वर्गसजावट करावी. मुलांसाठी त्या
दिवशी चांगले मनोरंजन करणारे खेळ घ्यावे. मुलांना गाणी गप्पा गोष्टी यात रमवावे. जेणेकरून दिवसभर
मुलांना घराची आठवण होणार नाही आणि शाळेविषयी आवड निर्माण होईल.
No comments:
Post a Comment