३३. वेगवेगळे तक्ते बनवणे
आपण
विद्यार्थ्यांना वेगवेगळी तक्ते बनवायला लावू शकतो. समानार्थी शब्द , वेगवेगळ्या
गणिती क्लुप्त्या अश्याप्रकारे भरपूर प्रकारचे तक्ते विद्यार्थी बनवतात. त्यांनी बनवलेले
तक्ते आपण आपल्याच वर्गात चिटकवावे किंवा लटकवावे. त्यामुळे त्यांच्या
ज्ञानात भर पडण्यास मदत होते. आपला तक्ता जास्तीत
जास्त चांगला कसा होईल याकडे सर्वांचे
लक्ष वेधले जाते आणि कामात
एकाग्रता व सुबकता
येण्यास मदत होते.
No comments:
Post a Comment