३४. रांगोळी स्पर्धा
आपल्या आयुष्यात
रांगोळीला फार महत्व आहे.
आपण वेगवेगळ्या शुभ
प्रसंगी रांगोळी कडत असतो.
मुलीना रांगोळी
काढायला फार आवडते .
त्यामुळे आपण नेहमी
आपल्या शाळेत रांगोळी स्पर्धा घ्याव्यात .
अश्या स्पर्धामुळे
मुलांचे रंगसंगतीचे ज्ञानही वाढण्यास मदत होते
आणि त्यांच्या
हाताला वळण लागण्यास मदत होते.
No comments:
Post a Comment