Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Views
    ३. जो दिनांक तो पाढा

          मित्रांनो विद्यार्थ्यांना पाढे पाठ असणे फार महत्वाचे असते .
    विद्यार्थ्यांना पाढे पाठ करणे अवघड जात असेल तर जो दिनांक असेल तो पाढा त्या दिवशीच्या परिपाठ मध्ये सामाविष्ट करावा व तो पाढा सर्वाना पाठ करून यायला सांगावे .जेणे करून एका महिन्यात ३० पर्यंत पाढे पाठ होतील . पुढच्या महिन्यात त्या पाढ्यांची परत उजळणी होईल .

    No comments:

    Post a Comment