२२. माझा अनुभव
विद्यार्थी शाळेतच
नाही तर समाजातूनही काही गोष्टी शिकत असतो. समाज ही आपली पहिली शाळा असते.
त्यामुळे मुले अनुभवातून शिक्षण घेत असतात. तश्याप्रकारचे अनुभव मुलांना तोंडी
विचारून घ्यावेत. चांगले , वाईट अनुभव विचारावेत. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास
मदत होते तसेच त्यांचे संभाषण कौशल्य सुधारते.
No comments:
Post a Comment