१९. व्यक्तिमत्व विकास स्पर्धा
आपण नेहमी
विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घ्याव्यात. वकृत्व , निबंध स्पर्धा यासारख्या स्पर्धा
घ्याव्यात म्हणजे त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हायला मदत होते. या ठिकाणी आपण
विद्यार्थ्याना वेळोवेळी मार्गदर्शन करणे आवश्यक असते.
No comments:
Post a Comment