माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात कनिष्ठ लिपिक भरती 2019 - अर्ज करा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या अधिनस्त असलेल्या राज्यमंडळ/ विभागीय मंडळ, पुणे/ नागपूर/ औरंगाबाद/ नवी मुंबई (वाशी)/ कोल्हापूर/ अमरावती/ नाशिक/ लातूर आणि कोकण विभागीय मंडळाच्या आस्थापनेवर कनिष्ठ लिपिक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 16 सप्टेंबर 2019 ते 6 ऑक्टोबर 2019 या कालावधीत सुरू असणार आहे.
पदाचा तपशील
पद: कनिष्ठ लिपिक
रिक्त जागा: 266
कामाचे ठिकाण: महाराष्ट्र राज्य
पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता: उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी किंवा समतुल्य अर्हता आणि टंकलेखन (मराठी 40 श.प्र.मि. आणि इंग्रजी 40 श.प्र.मि.) वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.
वयोमर्यादा: किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष. अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.
निवड पद्धती: अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.
महत्त्वाच्या नोंदी
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 6 ऑक्टोबर 2019
कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक मुळ जाहिरात वाचावी.
No comments:
Post a Comment