2 जुलै दिनविशेष ( July 2 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी
१६९८: थॉमस सावेरी यांनी पहिले स्टीम इंजिनचे पेटंट मिळवले.
१८५०: शास्त्रज्ञ बेंजामिन लेन यांना गॅस मास्कचे पेटंट मिळाले.
१८६५: साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.
१९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.
१९६२: रॉजर्स आरकॅन्सास येथे पहिले वॉल मार्ट स्टोअर उघडले.
१९७२: पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
१९९४: चित्रकार जगदीश स्वामिनाथन यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली.
२००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा बौध्द स्तूप सापडला.
२००२: स्टीव फॉसेट हे उष्ण हवेच्या फुग्याद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा करणारे सर्वप्रथम व्यक्ती ठरले.
१८५०: शास्त्रज्ञ बेंजामिन लेन यांना गॅस मास्कचे पेटंट मिळाले.
१८६५: साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.
१९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.
१९६२: रॉजर्स आरकॅन्सास येथे पहिले वॉल मार्ट स्टोअर उघडले.
१९७२: पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
१९९४: चित्रकार जगदीश स्वामिनाथन यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली.
२००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा बौध्द स्तूप सापडला.
२००२: स्टीव फॉसेट हे उष्ण हवेच्या फुग्याद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा करणारे सर्वप्रथम व्यक्ती ठरले.
Birthday | जयंती/जन्मदिवस
१८६२: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ विल्यम हेन्री ब्रॅग यांचा जन्म.
१८७७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक हेर्मान हेसे यांचा जन्म.
१८८०: श्रेष्ठ गायक, नट गणेश गोविंद बोडस उर्फ गणपतराव बोडस यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९६५)
१९०४: पोलो टी शर्टचे जनक रेने लॅकॉस्ते यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९९६)
१९०६: नोबल पुरस्कार विजेते अमेरिकन भौतिकीतज्ञ बेटे हान्स आल्ब्रेख्ट यांचा जन्म.
१९२२: फ्रेन्च फॅशन डिझायनर पिअर कार्डिन यांचा जन्म.
१९२३: लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचा जन्म.
१९२५: काँगो देशाचे पहिले पंतप्रधान पॅट्रिक लुमूंबा यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९६१)
१९३०: अर्जेंटिनाचे ५०वे राष्ट्राध्यक्ष कार्लोस मेनेम यांचा जन्म.
Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू
१५६६: जगप्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता नाॅस्टाॅडॅमस यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १५०३)
१७७८: फ्रेंच विचारवंत, लेखक आणि संगीतकार रुसो यांचे निधन. (जन्म: २८ जून १७१२)
१८४३: होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक डॉ. सॅम्यूअल हानेमान याचं निधन. (जन्म: १० एप्रिल १७५५)
१९५०: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९०३)
१९६१: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखकअर्नेस्ट हेमिंग्वे यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १८९९)
१९९९: अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९२०)
२००७: क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९४०)
२०११: कम्युनिस्ट नेते चतुरनन मिश्रा यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १९२५)
२०१३: कॉम्पुटर माउस चे शोधक डगलस एंगलबर्ट यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९२५)
Bold incidents, events | Bold incidents, events
1698: Thomas Saveri gets the patent for the first steam engine.
1850: Scientists Benjamin Lane receives patent for gas mask.
1865: Salvation Army is a charity organization established.
1940: Netaji Subhash Chandra Bose was detained in Calcutta.
1962: Rogers opens the first Wal-Mart store at Arkansas.
1972: Prime Minister Indira Gandhi and Pakistani Prime Minister Zulfikar Ali Bhutto signed the contract with Shimla.
1994: Composer Jagdish Swaminathan was elected to the Kalidas Samman of Madhya Pradesh government.
2001: A Buddhist stupa of 104 feet height is found in Kesaria village in Champaran district of Bihar.
2002: Steve Fossette is the first person to cross the globe with a hot air balloon.
Birthday || Birthday / Birthday
1862: Birth of Nobel Prize winner English physicist William Henry Brag.
1877: Birth of Nobel Prize Winner German writer Herman Hesse
1880: Best singer, Nat Ganesh Govind Bodas aka Ganpatrao Bodas is born. (December 23, 1965)
1904: Reno Lacoste, father of Polo T-shirt. (Death: 12 October 1996)
1906: Noble Prize Winner American physicist Hans Aulbrecht is born.
1922: born of French fashion designer Pierc Cardin.
1923: Birthdate of Lokmat, Editor, Former Minister and Freedom Fighter Jawaharlalji Darda.
1925: Congo is the country's first Prime Minister Patrick Lumbumba. (Death: 17 January 1961)
1930: Argentinean 50th President Carlos Meneme was born.
Death anniversary / Death | Death / death
1566: World Famous French Futurist Nastadamus dies (Born December 14, 1503)
1778: Passion for French thinker, author and composer Rosso. (Born: 28 June 1712)
1843: Founder of homeopathy or medical treatment method Dr. Samuel Haneman died. (Born 10 April 1755)
1950: Socialist leader, freedom fighter Yusuf Meher Ali dies (Born 23 September 1903)
1961: Nobel prize winner American writer Arnest Hemingway passes away (Born 21 July 1899)
1999: American author Mario Puzo passes away. (Born 15 October 1920)
2007: Cricket player Dilip Sardesai passes away (Born August 8, 1940)
2011: Communist leader Chaturanan Mishra passes away (Born 7 April 1925)
2013: Computer Mouse detector Douglas Engelbert dies (Born January 30, 1925)
No comments:
Post a Comment