Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, June 9, 2018

    June 11 in History | ११ जून दिनविशेष

    Views

    ११ जून दिनविशेष(June 11 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

    जागतिक दिवस

    -
    ठळक घटना/घडामोडी

    १६६५ : शिवाजीमहाराजांनी राजा जयसिंगची भेट घेऊन त्यांच्याबरोबर सलोख्याची बोलणी करण्यासाठी त्याच्या शिबिरामध्ये प्रवेश केला.
    १८६६ : अलाहाबाद उच्च न्यायालयाची  स्थापना.
    १९३५ : एडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.

    जन्म/वाढदिवस

    -
    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

    १९२४ : वासुदेवशास्त्री खरे, प्रसिध्द इतिहाससंशोधन व नाटककार.
    १९५० : पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी, बालसाहित्यिक, समाजवादी नेता आणि स्वातंत्र्य सैनिक.
    १९८३ : घनश्यामदास बिर्ला, नामवंत उद्योगपती.
    २००० : राजेश पायलट, कॉँग्रेस नेता व केंद्रीय मंत्री.

    No comments:

    Post a Comment