Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, October 15, 2017

    वाचन प्रेरणा दिन

    Views


    नमस्कार,

    श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील एक तत्त्वज्ञ, समाजसुधारक, व महानुभाव पंथाचे संस्थापक होते. महानुभाव पंथीयांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार मानले जाते.  लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे ते नायक म्हणून मराठी इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री-शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे श्री चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाज सुधारक होत.

    चक्रधरस्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्यपरंपरेत अतिशय मोलाची भर पडली आहे..
    (संदर्भ - विकिपीडिया)

    आज १५ ऑक्टोबर वाचनप्रेरणादिनानिमित्त त्यांच्या एकूण जीवनकार्याचा आढावा घेणारे, प्रा. पुरुषोत्तम नागपुरे लिखित आणि राज्य मराठी विकास संस्था प्रकाशित, सर्वज्ञ श्री. चक्रधर या पुस्तकातील काही अंश तुम्हा सर्वांसमोर मांडताना मला अतिशय आनंद होतो आहे. लवकरच पूर्ण पुस्तकाचे वाचन गुगल ड्राईव्हवर ठेवले जाईल.

    आज प्रसारीत करत असलेली वाचने :

    १.निवेदन - 
    Listen
     Download 

    २.श्री चक्रधर स्वामींचे महाराष्ट्रप्रेम -  
    Listen
    Download

    ३.मराठी भाषेला देववाणीचा सन्मान -   
    Listen
    Download

    ४.सुधारक विचारांचा प्रसार -  
    Listen
    Download

    ५.जातीप्रथेचे निर्मूलन - 
     Listen
    Download

    ६.परिवर्तनाची हाक - 
    Listen
    Download

    ७.जन्मस्थान भडोच - गुर्जर देशाची प्राचीन राजधानी -  
     Listen Download

    ८.सिंघनदेवाचे समकालीन - 
     Listen
    Download

    ९.हरपाळदेवाची सरशी -   
    Listen
    Download

    १०.हरपाळदेवांनी पाठलाग सुरू केला - 
     Listen
    Download

    ११.दुःखद निधन -   
    Listen
    Download

    १२.शवयात्रेची झाली आनंदयात्रा -  
    Listen
    Download

    १३.अंतहीन यात्रेचा प्रारंभ -   
    Listen
    Download

    १४.गुरू गोविंदप्रभूंचे दर्शन -
     Listen
     Download

    आभार
    सुचिकांत वनारसे

    #ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

    No comments:

    Post a Comment