Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Views
              
    ५ . रंगभरण व चित्रकला स्पर्धा 

               विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी त्यांना वेगवेगळी चित्रे काढता येणे. ते चित्रे यौग्य रंगसंगतीने रंगवता येणे आवश्यक असते. मुलांना मूलतः चित्रकलेची आवड असते. त्यासाठी आपण त्यांना नेहमी चित्रे काढून रंगवायला देऊ शकतो. वेगवेगळ्या सामाजिक संस्था या रंगभरण स्पर्धा घेतात. त्यात सहभाग घेऊन आपण विध्यार्थ्यांना त्यातला आनंद देऊ शकतो. वरच्या वर्गासाठी आपण चित्रे काढण्याची स्पर्धा पण घेऊ शकतो. त्यामुळे मुलांना आनंद तर मिळेलच आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला मदत होते.

    No comments:

    Post a Comment